विद्या वर्धिनी हायस्कूल येथे सावित्रीबाईंना अभिवादन

विद्या वर्धिनी हायस्कूल येथे सावित्रीबाईंना अभिवादन            उदगीर/प्रतिनिधी                       येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल येथे स्त्री शिक्षणाच्या जननी, भारतातील प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्फूर्ती नायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक व्ही. एम बांगे,एस.पी धुमाळे, कलाशिक्षक एन.आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन विभुते,देवराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.