न्याय क्षेत्र व ब्रह्माकुमारीज् कार्य यांच्यात खूप साम्य - न्या. गुजराती

 न्याय क्षेत्र व ब्रह्माकुमारीज् कार्य यांच्यात खूप साम्य - न्या. गुजराती...



उटणी-न्यायक्षेत्रात कार्य करताना मुळ उद्देश असतो समाजात शांतता व सुव्यवस्था निमीण करणे, हेच कार्य ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय करीत आहे. त्यामुळे न्यायक्षत्र व अध्यात्मिक कापात न्यायक्षेत्र व अध्यात्मिक कार्यात साधर्म आहे. असे गार जिल्हा व सत्र न्यायाधीश गीरचे न्यायाधीश मा. प्रांता अजय गुजराती यांनीव्हि.एस.कणसे कादल ब्रम्हकमारावविद्यालय उशीर व तालुका विधी सेवा संघटना याच्या सायुक्त विधामने आयोजित महिला दिना निमित्त ब्रह्माकुमारीच्या ना निमित्त ब्रह्माकुमारीज्या सदभावणा भवन येथे बोलत होते. भवन येथे बोलत होते. या प्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले की समाजाला सुखी बनाक्येच असेल तर सामन्यायवेवस्थेसोबतच सक्षम संस्कार संस्था आसावी पुढच्या कणसे राष्ट्रीय पिढीला संस्कार करण्याचे कार्य कुटुबातील प्रत्येकाकडून होत असत. पखसी ही नेहमीच या कार्यात अग्रेसर असते. तेव्हा खियांनी संस्कारशिल असते. तेव्हा शिवानी सरकाशिल पिढी घडवण्याचे कार्य करावे. जसे पिढी घडवण्याचे कार्य करावे. जसे संस्कार मुलीवर करता तसेच सरकार मुलावरही करा जेणेकान समाजात चिया सुरक्षित राहतील असेही ते म्हणाले. अभ्यासामळेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता या रूपात बोलताना उदगार सवा कद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकमारी ॥ ब्रह्माकुमारा कुमारी महानंदा दीदी म्हणाल्या की कुमारा महानदा दादा म्हणाल्या का आपण आर्थिक सशक्तीकरण, राजकीय आपण आर्थिक सशक्तीकरण, राजकाय वस्वस्थाद्वारे बाह्य साशक्तीवर भरपूर खर्च करतो, प्रयत्न करती व विविध योजना राबवते परंतु समाजाची उन्नती होण्याऐवजी न्यायमुर्ती व ब्रह्मकुमारी.... गती होताना आपण पाहत आहोत. समाजाच्या खऱ्या उन्नती साठी मानवाचे अध्यामिक सशक्तीकरण होणे आवश्यक आहे. हेब आध्यात्मिक सशक्तिकरन करण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय गेल्या ८४ वर्षापासून अविरत पणे करत आहे. विश्व विद्यालय प्रत्येकात असलेल्या दिव्य गुणांना जागृत करतो. त्यासाठी ईश्वरीय ज्ञान व सहज राजयोगवा अभ्यास इथे विनामूल्य दिला जातो असेही त्या म्हणाल्या. उदाघरकाच्या रूपात उपस्थित असलेले मा. पी. डी. सुभेदार सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणाले की केवळ एक दिवस महिला दिन साजरा करून मनुष्य सुखी होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येकानेखी असो की पुरुष एकमेकांना एक माणूस म्हणून वागणूक द्यावी. आपल्यापेक्षा गौण न मानता मानवतेच्या नात्याने सर्वांशी व्यवहार करावा. खियांनी सन्मानाने वागवावे तरच समाज सुखी व आनंदी होईल या प्रसंगी ड.रुक्मिणी सोनकांबळे, ड. नामवाड ई. नी धियां राज्यसभेच्या कायद्याविषयक माहिती दिली. संस्थेचा परिचय व स्वागत ब्रह्मकुमारी मीरा निवडणूक बहन यांनी केले तर सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी रश्मी बहेन यांनी केले आणि आभार ढवळून संगीता बिरादार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील महिला मोठ्या प्रमानात उपस्थित होत्या. शिवाय कार्यक्रम कुणाला महिला दिनाचा असला तरी पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.