अभ्यासामळेच विद्यार्थी मोठा होतो

अभ्यासामळेच विद्यार्थी मोठा होतो........



उदगीर (प्रतिनिधी)-ज्यांच्या आणि अपयश पचवण्याची ताकत निर्माण होते.प्रत्येकाच्या जी- बनात यश आणि अपयश येतच असतात. अपयश आले म्हणून सात खचून न जाता ध्येयाने पुढे चालत राहिलात तर यश नक्कीच तुमचे असल असे विचार आय.पी.एस अधिकारी भाग्यश्री नवरके यांनी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. त्या वखना- थराव चालवा प्राथमिक विद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळच्या मुख्याध्यापिका श्रीमती सदा (पाटील) शुक्ला या होत्या. या प्रसंगी विचारपीठावर सौ. महादेवी भोसले, आय.पी.एसभाग्यश्री नवटक्के सौ.अश्विनी राठोड, सौ.बिरादार, सौ. वाकडे, सौ. पाटील, श्री पोले सर , श्रीव्यंकट सलगरे इ.मान्यवर उपस्थित होते.पुढे भाम्यश्री नवरके म्हणाल्या, की विद्याथ्यांनि अहोरात्र अभ्यास केल्यास विद्यार्थी खूप मोठ्या पदावर विराजमान होतात. मी याच शाळेत खेळले, बागडले, वाचनाचे जिद्द निर्माण झाली व अभ्यासाची आवड निर्माण झाली व कॉलेज जीवनात .पी.एस.सी परीक्षेत अठरा- अठरा तास अभ्यास करण्याच्याच जिद्दीमुळे सदा पटाना पोटोज शकले असे त्या म्हणाल्या.