कोणीतरी याहो मला पहायला! ..

कोणीतरी याहो मला पहायला!


जळकोट - जांब राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था वाहनधारकांना जडले मणक्यांचे आजार राज्यमंत्री संजय बनसोडे लक्ष घालतील का ?



जळकोट(प्रतिनिधी)- जळकोट - जांब रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे . रस्त्यावरील खड्डे बजवून मजबुतीकरण करण्यात यावे . अशी मागणी करण्यात आली आहे . जळकोट ते जांब या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खडे पडले असून वाहनांची वाट लागत आहे. याकडे in मा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असन मार खस्वातन वाहने काटावी लागत असल्याने अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. तीन विद्यार्थी मोठा नात मणक्यांचे रस्त्यावरून किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे . या मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ सुरू यावेत करण्यात यावे, अशी मागणी विविध होणारे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी . याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकान्यांनी विभागाची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० या पति अधिका-याना महामार्गाची दुर्लक्ष सूचना कराव्यात व वाहनधारकांची होत असलेली गैरसोय दूर करावी .. अशी मागणी तालण्यातील ४७ होण्याची गावज्जा नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक घालतील का ? व्यापारी , वाहनधारकांची वाढली गैरसोय . . . जळकोट - जाम व पुढे मुखेड लातूरकडे व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असते. पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी प्रवाशांना अतनात त्रास होत आहे . अनेकांना मणक्यांचे आजार होत आहेत. या रस्त्यावरून शे - दोनशे वाहनांचे दररोज आवागमन असते . या मार्गावरील खड़े तात्काळ बुजवण्यात यावेत तसेच मजबुतीकरण करून होणारे अपघात टाळावे, अशीही मागणी व्यापारी वर्मातम होत आहे. संबंधीत ठेकेदार आणि बांधकाम विभागाची दिरंगाई जळकोट ते जांब या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून स्ता वाहतकी योग्य राहिलेला नाही .त्यामले या सत्यावरील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकामविभाग व संबंधित ठेकेदाराने या महामार्गाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे . नादेड - कंधार - जळकोट - उदगीर - तोगरी या राज्य महामार्गाची दोबती करून त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यास । केंद्र सरकारने मान्यता दिल्याने या मावि काम सुरू करण्यात आले आहे. मात्र जलकोटते जांबपर्यंत कामव सुरु केले नसल्याने आधाच खराब रस्त्याचा पुन्हा सामावाली आहे. हा स्तासध्या अपघातप्रवण आणि मृत्यूचा सापळा बनला असून त्यामुळे या रस्त्याने जा ये करना - या वाहनधारकांत आपण सहीसलामत पोहबू की नाही याची टांगती तलवार कायम असते . त्यातच अपघातांचे प्रमाण ' वाढल्याने या मार्गावरील वाहतूकब बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खडे पडले असून अनेक वाहने नादुरुस्त किंवा पंक्चर होतआहेत . त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करीत रस्ता पार करावा लागत आहे . राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊनही केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग व - संबंधित ठेकेदार काम सुरू करण्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यान खड्ड्यातून जा - ये करणे अवघड झाले आहे. अनेकांना मणक्यांचे आजार होत आहेत. हा रस्ता आहे की मौत का कंवा असे चित्र निर्माण झाले आहे . तीन किलोमीटर अंतराचा रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना अर्धातास वेळ घालवावा लागत10 आहे .दवाकी वाहनधारकांची तर दैन्यावस्था विचारूच नका अशी स्थिती आहे. - या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करा, अशी मागणी वारंवार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . यावरून बांधकाम विभाग आणि ठेकदाराची कामात दिरंगाई होत आसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० त्वरीत मार्गी लावा अन्यथा ! वाहनधारकांना अनेक यातना सहन कराव्या लागत असतानाही संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे . त्यामुळे अत्यंत वर्दळीचा व महत्त्वपूर्ण महामार्ग डोकेदुखीचा मार्ग बनला आहे. या खराब रस्त्यामुळे जळकोट, उदगीर , कंधार , मुखेड, अहमदपूर आदी तालुक्यांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे जळकोट ते जांब या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० च्या निर्मितीचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन का , असा इशारा त्रस्त वाहनधारकांनी दिली आहे.