<no title>नम्रता जगदीश सावळे (पटणे)कोल्हापूरच्या "नॅशनल युनिटी अवॉर्ड" पुरस्काराने सन्मानित
*नम्रता जगदीश सावळे (पटणे)* *कोल्हापूरच्या "नॅशनल* *युनिटी अवॉर्ड" पुरस्काराने सन्मानित* बारामती (शारदानगर): उदगीरच्या सुपुत्री व सध्या बारामती येथे कार्यरत असलेल्या सौ नम्रता जगदीश सावळे(पटणे) या शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर,बारामती येथील माध्यमिक विभागात गणिताच्या शिक्षिका म्हण…